PHOTO : उफ्फ तेरी अदा... सारा अली खानच्या देसी लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. (फोटो :saraalikhan95/ig )(फोटो :saraalikhan95/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा अली खानचे बॅक टू बॅक दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.(फोटो :saraalikhan95/ig )
साराचा 'मर्डर मुबारक' 15 मार्चला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.(फोटो :saraalikhan95/ig )
'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सारा अली खआनने उषा मेहता या स्वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारली आहे.(फोटो :saraalikhan95/ig )
सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. (फोटो :saraalikhan95/ig )
साराच्या या साडीत भारी काम आहे. अभिनेत्रीने कमी नेकलाइनचा ब्लाउजही घातला आहे. (फोटो :saraalikhan95/ig )
ही साडी परिधान करून, साराने तिचा लूक अगदी साधा ठेवला आणि कानात लहान झुमके घातले.(फोटो :saraalikhan95/ig )
साराचा हा साधेपणा चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो :saraalikhan95/ig )
साराचा 'ए वतन मेरे वतन' 21 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला, ज्याच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो :saraalikhan95/ig )
सारा यापूर्वी 'मर्डर मुबारक' चित्रपटात दिसली होती.(फोटो :saraalikhan95/ig )