कतरिना कैफसोबत विकी कौशलची प्रेमकहाणी कशी सुरू झाली? जाणून घ्या!

विकी कौशल आणि कतरिना कैफचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या लग्नाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

(photo:vickykaushal09/ig)

1/8
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते. (photo:vickykaushal09/ig)
2/8
आज दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घेत आहेत. मात्र, लग्नाआधी त्यांच्या प्रेमाचा सुगावाही कुणाला नव्हता. (photo:vickykaushal09/ig)
3/8
विकी कौशलने काही वर्षे कतरिना कैफला डेट केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले. विकी अलीकडेच 'नो फिल्टर नेहा' या स्ट्रीमिंग चॅट शोच्या सहाव्या सीझनमध्ये दिसला.(photo:vickykaushal09/ig)
4/8
यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.(photo:vickykaushal09/ig)
5/8
विकी म्हणाला, ' आम्ही दोघे भेटलो अन् मग दोघांमध्ये काही नातं असल्यासारखे आम्ही भेटत राहिलो. आम्ही ते पुढच्या स्तरावर नेले नाही, आम्हाला वाटले की ते ठीक आहे, ते प्रयत्न न करता घडत आहे. हे अगदी नैसर्गिक वाटले आणि तेच झाले. (photo:vickykaushal09/ig)
6/8
दुसरीकडे, विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता सतत चांगले प्रोजेक्ट साइन करत आहे. (photo:vickykaushal09/ig)
7/8
आजकाल अभिनेता 'बॅड न्यूज' आणि 'छावा' या शीर्षकांसह बनत असलेल्या त्याच्या पुढील चित्रपटांसाठी चर्चेत आहे(photo:vickykaushal09/ig)
8/8
या चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा विकीची वेगळी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.(photo:vickykaushal09/ig)
Sponsored Links by Taboola