In Pics : मौनी रॉयचं नवं फोटोशूट, पाहा पांढऱ्या साडीतील नयनरम्य फोटो
मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (photo:/imouniroy/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली.(photo:/imouniroy/ig)
मौनी रॉयने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:/imouniroy/ig)
मौनीने 27 जानेवारी 2022 रोजी सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले. दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले.(photo:/imouniroy/ig)
मौनीने इंस्टाग्रामवर एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने पातळ सोनेरी बॉर्डर असलेली पांढरी साडी घातली आहे.
या फोटोमध्ये मौनी खुर्चीवर बसून अशा किलर लूकमध्ये पोज देत आहे,
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने तिच्या गळ्यात चोकर नेकलेस आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.
यासोबतच हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये ही अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पांढऱ्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.