एक्स्प्लोर
Sara Ali Khan : देसी लूकमध्ये सारा अली खानची आकर्षक स्टाइल, पाहा फोटो
sara ali khan
1/6

अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीची स्टार किड आहे, जिने तिच्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये चांगले स्थान मिळवले आहे. सारा अली खान नुकतीच केदारनाथहून सुट्टी घालवून परतली आहे.
2/6

सारा अली खानने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली. देसी लूकमध्येही अभिनेत्री किती हॉट दिसत आहे.
Published at : 08 Nov 2021 06:17 PM (IST)
Tags :
Sara Ali Khanआणखी पाहा
























