एक्स्प्लोर
PHOTO: लाल साडीत सपना चौधरीचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!
Sapna choudhary Saree Look: डान्सर सपना चौधरी तिच्या स्टायलिश स्टाईलसाठी ओळखली जाते. सपनाचा सुंदर लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.

(photo:itssapnachoudhary/ig)
1/8

सपना चौधरीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सपनाची गाणी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.(photo:itssapnachoudhary/ig)
2/8

सपना तिच्या नृत्यासोबतच सुंदर लुकसाठी ओळखली जाते. (photo:itssapnachoudhary/ig)
3/8

तिचा सुंदर लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (photo:itssapnachoudhary/ig)
4/8

सपना चौधरीचा स्टायलिश अवतार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा साडीतील जबरदस्त लुक शेअर केला आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
5/8

तिच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर सपना चौधरी लाल साडीत खूपच स्टायलिश दिसत आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
6/8

भिनेत्रीने लाल साडीसोबत फुल स्लीव्ह ब्लाउज घातला आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
7/8

लाल स्मोकी आय मेकअप आणि रेड कलरच्या लिपस्टिकमध्ये सपना खूपच सुंदर दिसत आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
8/8

सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (photo:itssapnachoudhary/ig)
Published at : 13 Dec 2022 05:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
अकोला
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
