'दंगल'ची दबंगगर्ल करतेय 'या' जन्टलमनला डेट? नाव वाचून आश्चर्य वाटेल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Sanya spotted with sitarist rishab: बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा प्रसिद्ध सितारवादक ऋषफ रिखिराम शर्मा याच्यासोबत स्पॉट झाली आहे. लोकांना ही जोडी चांगलीच आवडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसान्या मल्होत्रा नुकतेच प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिच्या एका म्युझिक व्हिडीओत दमदार डान्स करताना दिसली. हीच सान्या आता ऋषभ शर्मासोबत एका ठिकाणी स्पॉट झाली हे.
या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले असून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का? असे विचारले जात आहे.
रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दोघांचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. दोघांचे हे फोटो पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघेही खूपच छान दिसत आहेत, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
सान्या मल्होत्रा ही सध्या बॉलिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्र्यांपैकी एक आहे. तिचे लाखोंनी चाहते असून लवकरच ती बड्या चित्रपटांत झळकायला हवी, अशी अपेक्षा तिचे चाहते व्यक्त करत आहेत.
दोघांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सान्या आणि ऋषभ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या काही फोटोंमध्ये दोघेही एकाच व्यक्तीसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
ऋषभ शर्मा हा एक प्रसिद्ध सितारवादक आणि गायक आहे. त्याचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. ऋषभ भगवान शिवाचे गाणे गाताना दिसतो.
image 7
ऋषभ शर्माला सोशल मीडियावर तब्बल 2.4 मिलियन लोक फॉलो करतात.
सान्या मल्होत्रा आणि ऋषभ शर्मा सोबत स्पॉट झाले.