एक्स्प्लोर
PHOTO: सना खानने घेतला 24 कॅरेट चहाचा आस्वाद! जाणून घ्या चहाची किंमत..

(photo:sanakhaan21/ig)
1/8

Sana Khan : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सना खान (Sana Khan) ही नेहमी चर्चेत असते. (photo:sanakhaan21/ig)
2/8

सनानं बिझनेसमॅन मुफ्ती अनस सैय्यदसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सनानं अभिनय क्षेत्रामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. (photo:sanakhaan21/ig)
3/8

सना तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सनाच्या फोटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. (photo:sanakhaan21/ig)
4/8

सनानं नुकताच एक खास फोटो शेअर केला. या फोटमध्ये ती बुर्ज खलिफावरील एका हॉटेलमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करून तयार केलेल्या चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. (photo:sanakhaan21/ig)
5/8

सनानं बुर्ज खलिफामधील जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या Atmosphere Dubai या हॉटेलमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करून तयार केलेला चहा पिला. (photo:sanakhaan21/ig)
6/8

सनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती चहा पिताना दिसत आहे. फोटो शेअर करून सनानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'जीवनामध्ये स्वत: ची तुलना चुकीच्या पद्धतीनं पैसे कमावणाऱ्या लोकांसोबत करू नका. ' (photo:sanakhaan21/ig)
7/8

Atmosphere Dubai मध्ये मिळणाऱ्या या 24 कॅरेट सोन्यानं तयार केलेल्या चहाची किंमत 3300 रुपये आहे. (photo:sanakhaan21/ig)
8/8

Atmosphere Dubai हे जगातील सर्वात उंचावर असणार हॉटेल आहे त्यामुळे इथे मिळणाऱ्या पदार्थांची किंमत जास्त असते. (photo:sanakhaan21/ig)
Published at : 22 Mar 2022 04:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
