एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu : इंडियन आउटफिट्स विथ वेस्टर्न टच; समंथाकडून घ्या स्टायलिंग टिप्स
Samantha Ruth Prabhu
1/6

प्रसिद्ध दाक्षिणात्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. तिच्या अदा आणि लूक्सवर अनेकजण फिदा आहेत. सोशल मीडियावर समंथा नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
2/6

जर तुम्हीही इंडियन आउटफिट्स वेस्टर्न टचसह वेअर करणं पसंत करत असाल तर तुम्ही समंथाकडून स्टायलिंग टिप्स घेऊ शकता. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
Published at : 16 Feb 2022 02:04 PM (IST)
आणखी पाहा























