एक्स्प्लोर

Salman Khan : सलमान खान बोहल्यावर चढणार? जाणून घ्या अभिनेता काय म्हणाला...

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

Salman Khan

1/10
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो.
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो.
2/10
सलमानचा  'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
3/10
सलमान खानने नुकतचं रजत शर्माच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली.
सलमान खानने नुकतचं रजत शर्माच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली.
4/10
रजत शर्माने सलमानला विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस? यावर उत्तर देताना दबंग खान म्हणाला,
रजत शर्माने सलमानला विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस? यावर उत्तर देताना दबंग खान म्हणाला,"देवाच्या मनात येईल तेव्हा माझं लग्न होईल".
5/10
सलमान खान पुढे म्हणाला,
सलमान खान पुढे म्हणाला,"आता मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल त्या व्यक्तीसोबतच मी संसार थाटणार".
6/10
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
7/10
दबंग खानचे सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर सुरू आहे, अशी चर्चा आहे.
दबंग खानचे सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर सुरू आहे, अशी चर्चा आहे.
8/10
सलमानचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.
सलमानचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.
9/10
सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
सलमानच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.
सलमानच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद;  राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget