एक्स्प्लोर

Salman Khan: 'न टोपी पहनाओ, न किसी को पहनाने दो…'; पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमान खानचं हटके फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Salman Khan Panvel farmhouse latest photos: सलमान खान सध्या आपलं विकेंड पनवेल फार्महाऊसमध्ये एन्जॉय करत आहे.

Salman Khan Panvel farmhouse latest photos: सलमान खान सध्या आपलं विकेंड पनवेल फार्महाऊसमध्ये एन्जॉय करत आहे.

Salman Khan Panvel farmhouse latest photos

1/8
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आता'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमामुळे चर्चेत आहे.  सध्या तो आपल्या दोन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या सलमान खान आपला विकेंड पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये एन्जॉय करत आहे.  फार्महाऊस परिसरातून  त्यानं आपले काही  फोटो शेअर केले आहेत.

2/8
या फोटोंमध्ये सलमान खान Chill मोडमध्ये दिसत आहे.  त्याने विविध पोज देत फोटोशूट केलं.
या फोटोंमध्ये सलमान खान Chill मोडमध्ये दिसत आहे. त्याने विविध पोज देत फोटोशूट केलं.
3/8
सलमान खानने ब्लॅक टी- शर्ट घातलं होतं.  तसेच  ब्लॅक टोपी घातली होती.  पोस्ट शेअर करत त्यानं या फोटोंना  हटके कॅप्शनही दिलं होतं.
सलमान खानने ब्लॅक टी- शर्ट घातलं होतं. तसेच ब्लॅक टोपी घातली होती. पोस्ट शेअर करत त्यानं या फोटोंना हटके कॅप्शनही दिलं होतं.
4/8
'यामागचा विचार असा आहे की, कोणत्याही क्षेत्र असो, विचार करा,  समजून घ्या, क्लिअर राहा..  निर्णय घ्या आणि मागचं सगळं विसरा. पुढे जा'.
'यामागचा विचार असा आहे की, कोणत्याही क्षेत्र असो, विचार करा, समजून घ्या, क्लिअर राहा.. निर्णय घ्या आणि मागचं सगळं विसरा. पुढे जा'.
5/8
'...आणि या टोपीवरुन लक्षात आलं की, टोपी स्वत: घाला. कुणालाही टोपी घालू नका. ना कुणाला घालायला लावू नका', असं सलमान खानने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं.
'...आणि या टोपीवरुन लक्षात आलं की, टोपी स्वत: घाला. कुणालाही टोपी घालू नका. ना कुणाला घालायला लावू नका', असं सलमान खानने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं.
6/8
सलमानने आपल्या चाहत्यांना कॅप्शनमधून सल्ला दिला आहे.  या पोस्टवर नेटकरी तसेच चाहत्यांनी रिअॅक्ट केलं आहे.  सलमानच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.  तसेच सल्ला दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.
सलमानने आपल्या चाहत्यांना कॅप्शनमधून सल्ला दिला आहे. या पोस्टवर नेटकरी तसेच चाहत्यांनी रिअॅक्ट केलं आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. तसेच सल्ला दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.
7/8
एकाने कमेंटमध्ये, 'सलमान भाई, ओल्ड वाईब येत आहे', असं म्हटलं आहे.
एकाने कमेंटमध्ये, 'सलमान भाई, ओल्ड वाईब येत आहे', असं म्हटलं आहे.
8/8
सलमान खान सध्या दिल राजूच्या चित्रपटासाठी काम करत आहे. त्याचा आगामी 'मातृभूमि' या चित्रपटाचं बरंच काम बाकी आहे. चित्रपटात बरेच बदलाव करण्यात येत असल्याची माहिती आहे.
सलमान खान सध्या दिल राजूच्या चित्रपटासाठी काम करत आहे. त्याचा आगामी 'मातृभूमि' या चित्रपटाचं बरंच काम बाकी आहे. चित्रपटात बरेच बदलाव करण्यात येत असल्याची माहिती आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget