एक्स्प्लोर
PHOTO: परी म्हणू की सुंदरा.... सईच्या बोल्ड अदांवर खिळतील नजरा!
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
1/9

केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
2/9

चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 10:51 AM (IST)
आणखी पाहा























