एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saie Tamhankar : सईच्या लूकची चर्चा; फोटो झाले व्हायरल!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/a0d428fbbcacce7554cadf6f97c85b4f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:saietamhankar/ig)
1/6
![अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे. (Photo:@saietamhankar/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/e2a38d73d4c7f24ffe0b8f80a289228d6b6e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे. (Photo:@saietamhankar/IG)
2/6
![सई ताम्हणकर ही निर्विवादपणे मराठी मनोरंजन उद्योगातील सर्वात स्टायलिश व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. (Photo:@saietamhankar/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/db374aa75e42da571c96c5bd6d8e76a9c950b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकर ही निर्विवादपणे मराठी मनोरंजन उद्योगातील सर्वात स्टायलिश व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. (Photo:@saietamhankar/IG)
3/6
![सई ताम्हणकर प्रत्येक वेळी तिच्या वेस्टर्न पोशाखाने आपल्याला थक्क करते. (Photo:@saietamhankar/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/0e8c1023d1f082dea493a764fa6148b321b58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकर प्रत्येक वेळी तिच्या वेस्टर्न पोशाखाने आपल्याला थक्क करते. (Photo:@saietamhankar/IG)
4/6
![मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo:saietamhankar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/7c35fa055527ba2d54187923ba9ff8362a23a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo:saietamhankar/ig)
5/6
![अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/21c790c5b0715c93f8e369438d74ff304fb58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
6/6
![वर्क फ्रंटवर, सई शेवटची सचिन कुंडलकर 'पॉन्डिचेरी' मध्ये दिसली होती. यात अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. (Photo:@saietamhankar/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/d443224de95c556a9e389c4eb1ee6bfbe59f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्क फ्रंटवर, सई शेवटची सचिन कुंडलकर 'पॉन्डिचेरी' मध्ये दिसली होती. यात अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. (Photo:@saietamhankar/IG)
Published at : 19 Mar 2022 04:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion