Sai Tamhankar : तुम हुस्न परी...! सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 10:32 PM (IST)
1
अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतच तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऑफ व्हाईल रंगाचा ब्लाऊज आणि प्रिंटेड लेंहग्यात सईचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.
3
यावर तिने घेतलेल्या प्रिंटेड जॅकेटने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय.
4
सईच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
5
सई ही आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
6
तसेच सईने बॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
7
तसेच नुकतच तिच्या नव्या प्रोजेक्टनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.