एक्स्प्लोर
In Pics: सईचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/c9a8e63f6803650f34c003e47c21d6cf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sai Tamhankar
1/6
![मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/279cdc50436c91ee0e880f7445abda7992cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
2/6
![सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/5c7290e2d10e75d957a26924043397cf06275.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
3/6
![नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/04fcb4b2dc924716be3a27dc516e34990ef68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
4/6
![सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/10b9d0af1cd3f1a8918d99c6171c77982c508.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
5/6
![या फोटोमध्ये सईने ग्रे रंगाची नेटची साडी परिधान केलीये ज्यात ती खूपच क्लासी दिसतेय. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/2edc23ff71420598370387ceedd8bd37a97d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये सईने ग्रे रंगाची नेटची साडी परिधान केलीये ज्यात ती खूपच क्लासी दिसतेय. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
6/6
![सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/77c2f2cf580681095bcbbc7d44254552ed291.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
Published at : 03 Dec 2021 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)