In Pics: सईच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधले चाहत्यांचे लक्ष; फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo Credit :sai tamhankar instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit :sai tamhankar instagram)
गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस आणि पायात सिल्व्हर रंगाचे हिल्स अशा बोल्ड लूकमधील सईच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. (Photo Credit :sai tamhankar instagram)
सईने हे फोटो शेअर करून त्याला 'शाइनिंग ब्राइट' असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit :sai tamhankar instagram)
सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Photo Credit :sai tamhankar instagram)
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे. (Photo Credit :sai tamhankar instagram)
सईच्या बॉलिवूडमधील मिमी या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Photo Credit :sai tamhankar instagram)
लवकरच सईचे 'मिडियम स्पायसी' आणि 'इंडिया लॉकडाउन' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Photo Credit :sai tamhankar instagram)