Saie tamhankar | सईच्या ग्लॅमरस बिंधास्त लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो...
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसईने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo:@saietamhankar/IG)
मूळची सांगलीची असलेल्या सईने मुंबईत आल्यानंतर प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं. (Photo:@saietamhankar/IG)
त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली. (Photo:@saietamhankar/IG)
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. (Photo:@saietamhankar/IG)
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. (Photo:@saietamhankar/IG)
सई ताम्हणकरला 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. (Photo:@saietamhankar/IG)
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@saietamhankar/IG)