MalaIka Aroraनं घातली Manish Malhotraनं डिझाईनं केलेली साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!
मनीष मल्होत्राने डिजाईन केलेली मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी आणि मलाइका अरोराचा हा सिज़लिंग लुक या वेडिंग सीजन में ग्लैमरचा तडका लावणारे. मलायका ने ही सुंदर साडी नेसून कपिल शर्मा च्या शोचा पारा वाढवलाय..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉकटेल पार्टी पासून सण उत्सवामध्ये, मनीष मल्होत्राच्या साड्या भरपूर पॉपुलर आहेत आणि बी-टाउनच्या अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत
ट्रडिशनल टच, फ्यूजन कलर, स्टेटमेंट प्रिंट्स, अश्या अनेकक्वालिटी मल्होत्राच्या डिज़ाइनर आउटफिट्स मध्ये असतात.
बॉलीवुड दीवा मलायका अरोराच्या स्टाइलिस्ट ने मनीष मल्होत्राच्या मल्टी सेक्विन फ़ॉरेस्ट ग्रीन साडी मध्ये मालायका चा लुक इंस्टाग्राम वर शेअर केलाय..
फोटो मध्ये मलायका खूपच छान दिसतीये.. सोशल मीडिया वर तिने तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलंय..
मलायकाने या साडीला सिंपल आणि प्लेन कट स्लीव्स फॉरेस्ट ग्रीन ब्लाउज सोबत पेयर केलंय..
मलायका ने तिच्या सुंदर केसांना साइड-पार्टेड हेयरस्टाइल मध्ये मोकळं सोडलंय तर तिने एक चेन-लिंक नेकपीस आणि ब्रेसलेट सोबत लुक पूर्ण केलाय..
या मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी ची किंमत डिजाइनर वेबसाइट वर 1,35,000 रुपये आहे.