Sai Tamhankar चा ट्रेडिशनल अन् क्लासी अंदाज!
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
काही दिवसांपूर्वीच सईनं एक क्लासी फोटोशूट केलं आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
या फोटोशूटसाठी तिनं जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सईचा हा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांनाही फारच आवडला आहे. सईनं केसात गजराही माळला आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मीमी' या बॉलिवूडपटात सई ताम्हणकर सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
सई नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'नवरसा' या तमिळ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)