एक्स्प्लोर
Makar Sankrant: 'सई लोकूर'नं केली संक्रांतीची तयारी; पाहा खास फोटो
sai lokur
1/6

मराठी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo : @sai.lokur/IG)
2/6

अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
3/6

सईच्या फोटोंमधून तिचं कुटूंबही नेहमी झळकत असतं (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
4/6

सईने नुकतेच मकर संक्राती निमित्त खास काळ्या साडीमधले फोटोशूट केलंय. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
5/6

ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी आणि काळी साडी यामध्ये सईचा लूक अगदी खुलून आलाय. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
6/6

लग्नानंतर सईची हि पहिलीच संक्रांत आहे. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
Published at : 08 Jan 2022 04:14 PM (IST)
आणखी पाहा























