Rupali Ganguly : ‘अनुपमा’चे नवे फोटो पहिले का?
abp majha web team
Updated at:
10 Jan 2025 12:56 PM (IST)
1
‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली गांगुली प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. 2/6
3
रुपालीने या शोद्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
4
रुपाली तिच्या लूकवर सतत प्रयोग करत राहते.
5
रुपालीने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
6
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच खुलून दिसत आहे.
7
ओपन हेअर आणि टिकली लावून ती खूपच सुंदर दिसत आहे.
8
या ड्रेसवर बनारसी ओढणी घेतली आहे.
9
सोशल मीडियावरील या पोस्टवरील कॅप्शनमध्ये ‘नव्या आठवड्याची सुरुवात’ असे लिहिले आहे.