एक्स्प्लोर

Rubina Dilaik : 'ब्लॅक ब्युटी; रुबिनाचा दिलखेच अंदाज

Rubina Dilaik

1/10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस लूकनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.  (Rubina Dilaik/instagram)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस लूकनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Rubina Dilaik/instagram)
2/10
रुबिना सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूक शेअर करत असते. (Rubina Dilaik/instagram)
रुबिना सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूक शेअर करत असते. (Rubina Dilaik/instagram)
3/10
रुबिनानं नुकतेच एका ब्लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.  (Rubina Dilaik/instagram)
रुबिनानं नुकतेच एका ब्लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (Rubina Dilaik/instagram)
4/10
रुबिनानं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Dare to be different, not indifferent……' (Rubina Dilaik/instagram)
रुबिनानं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Dare to be different, not indifferent……' (Rubina Dilaik/instagram)
5/10
रुबिनाच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Rubina Dilaik/instagram)
रुबिनाच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Rubina Dilaik/instagram)
6/10
बिग बॉस 14 या शोमुळे रुबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली.   (Rubina Dilaik/instagram)
बिग बॉस 14 या शोमुळे रुबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Rubina Dilaik/instagram)
7/10
रूबीनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.   (Rubina Dilaik/instagram)
रूबीनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Rubina Dilaik/instagram)
8/10
शक्ती या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(Rubina Dilaik/instagram)
शक्ती या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(Rubina Dilaik/instagram)
9/10
अर्ध हा रुबिनाचा चित्रपट 10 जून रोजी रिलीज होणार आहे.   (Rubina Dilaik/instagram)
अर्ध हा रुबिनाचा चित्रपट 10 जून रोजी रिलीज होणार आहे. (Rubina Dilaik/instagram)
10/10
अर्ध चित्रपटामध्ये रुबिनासोबतच राजपाल यादव हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  (Rubina Dilaik/instagram)
अर्ध चित्रपटामध्ये रुबिनासोबतच राजपाल यादव हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Rubina Dilaik/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget