एक्स्प्लोर
Rubina Dilaik Birthday : रुबिना दिलाइकला व्हायचं होतं IAS, बिग बॉस विजेतीबद्दल जाणून घ्या...

rubinadilaik
1/7

आज बॉलिवूडची अभिनेत्री रुबिना दिलाईकचा आज वाढदिवस.(photo courtesy : @rubinadilaik instagram)
2/7

रुबीना दिलाइकचा जन्म 26 ऑगस्ट 1987 रोजी शिमल्यात झाला. (photo courtesy : @rubinadilaik instagram)
3/7

रुबिनाचे वडील लेखक आहेत. त्यांनी हिंदी भाषेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. रुबिनाला एक बहिण देखील आहे. (photo courtesy : @rubinadilaik instagram)
4/7

आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं तिनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.(photo courtesy : @rubinadilaik instagram)
5/7

बिग बॉस या रिअॅलिटी शोचं जेतेपद पटकावल्यानंतर रुबिनाच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.(photo courtesy : @rubinadilaik instagram)
6/7

रुबिना दिलाइकला IAS व्हायचं होतं. तिनं यासाठी अभ्यास देखील केला होता. मात्र तिला कलाक्षेत्रात जोरदार यश मिळालं आणि ती मालिकांमधून घराघरात पोहोचली.(photo courtesy : @rubinadilaik instagram)
7/7

रुबिना सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच तिची बहुविध रुपं चाहत्यांच्या भेटीला आणत असते. (photo courtesy : @rubinadilaik instagram)
Published at : 26 Aug 2021 12:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
