एक्स्प्लोर
ROHILEE: रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरवात; मिताली मयेकरने लावली हजेरी
rohilee
1/8

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे.
2/8

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
3/8

रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
4/8

सध्या या दोघांचं परी प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झालेत.
5/8

जुईलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्रहमकाचे फोटो पोस्ट केले आहेत.
6/8

गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत.
7/8

अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.
8/8

जुईलीच्या या कार्यक्रमाला मितालीनेहि हजेरी लावली होती. (ALL PHOTO:juilee.sangeet/IG)
Published at : 20 Jan 2022 12:59 PM (IST)
आणखी पाहा























