एक्स्प्लोर

PHOTO: 'तुझे मेरी कसम' म्हणत रंगली रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी!

रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)

(Image Source : Instagram/ riteishd)

1/9
बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुजा (Genelia Dsouza) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. (Image Source : Instagram/ riteishd)

2/9
रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)
रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)
3/9
रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची 12 वर्षे खूपच कमाल होती. (Image Source : Instagram/ riteishd)

4/9
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच कमाल आहे. (Image Source : Instagram/ riteishd)

5/9
'तुझे मेरी कसम'पासून ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कमाल होता. रितेश-जिनिलियाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. पण त्यावेळी जिनिलियाने रितेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली.  (Image Source : Instagram/ riteishd)

6/9
'तुझे मेरी कसम'पासून ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कमाल होता. रितेश-जिनिलियाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. पण त्यावेळी जिनिलियाने रितेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 'तुझे मेरी कसम'नंतर त्यांचा 'मस्ती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे ते एकमेकांना डेट करत होते.  (Image Source : Instagram/ riteishd)

7/9
10 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत त्यांचं लग्न झालं होतं. रितेश-जिनिलियाच्या मुलांची नावे रियान आणि राहिल अशी आहेत.  (Image Source : Instagram/ riteishd)

8/9
रितेश जिनिलियाला जीन्स या नावाने हाक मारतो. तर जिनिलिया रितेशला प्रेमाने ढोलू अशी हाक मारते.  (Image Source : Instagram/ riteishd)

9/9
लग्नानंतर जिनिलिया मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. पण मुलं मोठी झाल्यानंतर आता तिने पुन्हा एकदा 'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. रितेश-जिनिलियाच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Image Source : Instagram/ riteishd)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं

Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली

Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Embed widget