एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अभिनेत्री रिंकू राजगुरुचा मराठमोळा अवतार; चाहत्यांना दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा!
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.
![अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/f441495133f6064a6a0e03865e1a87db1673778805328289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/9
![अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/5de467a02423b457e04ddd995a17fd6b53f5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/9
![अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/14f4bb90e0a86d8f26eab6318a460126db987.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/9
![‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/ff1b78d21c4eaf260a3565136337ef613c6ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/9
![मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/5850c08054fa52f4ee493c1aec032a00ed369.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(photo:iamrinkurajguru/ig)
5/9
![रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/bb7103579c28831a60d60f035ce1f084c5c17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/9
!['सैराट' चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/3fab0c310a414057a5702e8a44a983e9550be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट' चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
7/9
![सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/965eff515445242181951da4185d6db3d1289.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
8/9
![यात रिंकू मराठमोळ्या साडीमध्ये दिसत आहे. रिंकूचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/7498f49ded08b425630a42b8b28729debeaaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात रिंकू मराठमोळ्या साडीमध्ये दिसत आहे. रिंकूचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
9/9
![रिंकूचे फोटो सतत व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर 693k तिचे फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/d6481267939459fb6e424b6b67090bdfdf6d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूचे फोटो सतत व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर 693k तिचे फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 15 Jan 2023 04:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)