एक्स्प्लोर

सोशल मीडियावर आर्चीची हवा; नव्या लूक वर चाहते घायाळ!

rinku

1/6
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (photo: iamrinkurajguru/ig)

2/6
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गदेखील आहे.  (photo: iamrinkurajguru/ig)

3/6
रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि खणाचा ब्लाऊज घातला आहे.  (photo: iamrinkurajguru/ig)

4/6
रिंकूने नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.  (photo: iamrinkurajguru/ig)

5/6
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.  (photo: iamrinkurajguru/ig)

6/6
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.  (photo: iamrinkurajguru/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ

Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
Youtube Shortfilm: YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न

मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ

INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच

Embed widget