एक्स्प्लोर
Richa Chadha: हॉट अन् बोल्ड; रिचाचा लूक चर्चेत!
(photo:therichachadha/ig)
1/6

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तिने नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.(photo:therichachadha/ig)
2/6

रिचाचे चाहते आज जगभरात आहेत, जे तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती ब्लॅक बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(photo:therichachadha/ig)
Published at : 05 Jul 2022 11:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















