एक्स्प्लोर
Richa-Ali Wedding: रिचा चड्ढाचा ब्रायडल लूक, तर अलीचा रॉयल लूक; शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष!
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लग्नगाठ बांधली आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा ब्राइडल आऊटफिटमधला लूक पाहण्यासारखा आहे.
(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
1/11

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
2/11

दरम्यान, या दोघांच्या खास फोटोही समोर आले आहेत.(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
Published at : 04 Oct 2022 03:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























