एक्स्प्लोर
Rhea Chakraborty Photos : साईड कट ड्रेसमध्ये रिया चक्रवर्तीच्या मनमोहक अदा!
रिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. अनेकदा चाहत्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.
(फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
1/9

बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
2/9

ती तिच्या चित्रपट आणि पात्रांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
Published at : 30 Sep 2022 03:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























