एक्स्प्लोर

'या' कलाकारांची खरी नावं तुम्हाला माहित नसतील; पाहा फोटो

bollywood

1/6
Bollywood Actresses Name   :  बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपले नाव बदलतात. कलाकारांची खरी नाव त्यांच्या चाहत्यांना माहित नसतील. जाणून घेऊयात रेखा (Rekha),श्रीदेवी (Sridevi),शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) तब्बू (Tabu) या प्रसिद्ध अभिनेत्रींची खरी नावं..

2/6
रेखा (Rekha) रेखा यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असतं. रेखा त्यांच्या नृत्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन असं आहे.
रेखा (Rekha) रेखा यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असतं. रेखा त्यांच्या नृत्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन असं आहे.
3/6
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव आश्विनी शेट्टी आहे. ज्योतिषांनी सांगितल्यावर शिल्पाने तिचं नाव बदलले होते.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव आश्विनी शेट्टी आहे. ज्योतिषांनी सांगितल्यावर शिल्पाने तिचं नाव बदलले होते.
4/6
तब्बू (Tabu) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस अली.  हैदर आणि अंधाधुंद या चित्रपटांमधील तब्बूच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दृष्यम' या चित्रपटामधील तब्बूच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले तब्बूचे खरे नाव हे तबस्सुम हाशमी असं आहे.

5/6
कियारा अडवाणी (Kiara Advani) अभिनेत्री कियारा अडवाणीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. कियाराचे खरे नाव आलिया आहे.  रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवले.

6/6
श्रीदेवी (Sridevi) बॉलिवूडची चांदनी अशी ओळख असलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे 2018 मध्ये निधन झाले. श्रीदेवी यांच्या सदमा,जूली आणि मिस्टर इंडिया या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. श्रीदेवी यांचे खरे नाव  श्री अम्मा यंगर अय्यप्पन असं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget