एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/77a230dc00bb973ed8224ed1f546fe2c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. (Instagram/officialraveenatandon)
1/6
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/50e4cdcaa9eef764b1404977324724e6a4bb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)
2/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/1143c1ea11dd21bdf8fcd39376bfed2339a81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)
3/6
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/8b1db5718d2a5efdb7deba5e078653fb987c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
4/6
![फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/dea02f7e5341c81c9f117602269ee12e2fa59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
5/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/21cdd6421b559794afdb84ff49d7ce649e35f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/18/1e0035c259ef23df711c17c34cde698e4de38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 18 Jun 2022 03:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion