एक्स्प्लोर
PHOTO : ‘मस्त मस्त गर्ल’ रविना टंडनचा ग्लॅम लूक; पाहा खास फोटो!
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सिझलिंग स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/9

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री असणाऱ्या रवीना टंडनचा (Raveena Tandon) चाहता वर्ग मोठा आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/9

रवीनानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/9

रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत होता. या चित्रपटाचे नाव होते 'पत्थर के फूल'. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/9

'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/9

मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/9

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/9

फोटोंमध्ये ती पांढऱ्या कलरच्या स्कर्ट टॉप मध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
8/9

रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
9/9

या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 04 Dec 2022 04:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























