एक्स्प्लोर
PHOTO: टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडनचा नवीन अवतार; पाहा फोटो!
(photo:officialraveenatandon/ig)
1/6

टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते. (photo:officialraveenatandon/ig)
2/6

रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
3/6

रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(Instagram/officialraveenatandon)
4/6

रवीना चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर असली तरी नेहमीच एका तरुण अभिनेत्रीप्रमाणे तिने ग्लॅमर जपलं आहे.(Instagram/officialraveenatandon)
5/6

आजही लाखो वेडे तिच्या सौंदर्याने थक्क होतात. अभिनेत्रीची टोन्ड फिगर आणि चेहऱ्याची चमक अजूनही कायम आहे.(Instagram/officialraveenatandon)
6/6

या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 24 May 2022 04:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
भारत
सिंधुदुर्ग























