एक्स्प्लोर
Rasika Sunil: 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिकाचा बोल्ड अंदाज; फोटोवर लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव

Rasika Sunil
1/6

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिका सुनील. (photo: rasika123s/ig)
2/6

रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या बीचवर त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. (Photo:@rasika123s/IG)
3/6

रसिकाच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात, (photo: rasika123s/ig)
4/6

रसिका आणि आदित्य हनीमूनसाठी मालदीवला गेले होते, तिथले काही फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (photo: rasika123s/ig)
5/6

रसिकाने मालदीवमध्ये बरेच फोटो काढले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo: rasika123s/ig)
6/6

या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (photo: rasika123s/ig)
Published at : 10 Dec 2021 02:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
