एक्स्प्लोर

Rashmika Mandanna Net Worth : रश्मिका मंदानाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत!

Rashmika Mandanna

1/6
Rashmika Mandanna Total Income : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा  (Rashmika Mandanna) नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. (photo:rashmika_mandanna/ig)

2/6
'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (photo:rashmika_mandanna/ig)

3/6
रश्मिकाने दक्षिणेतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (photo:rashmika_mandanna/ig)

4/6
रश्मिका जितकी सुंदर दिसते तितकीच तिची जीवनशैलीही धक्कादायक आहे. (photo:rashmika_mandanna/ig)

5/6
श्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले. (photo:rashmika_mandanna/ig)

6/6
याचाच परिणाम म्हणजे रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी मानधन म्हणून घेऊ लागली. मीडिया  रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 400 दशलक्ष डॉलर आहे. (photo:rashmika_mandanna/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
Mumbai Celebrity Homes, Mayor Office Schools Threat: मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
Sasare Bapre Marathi Movie: 'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?
'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार

Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा

एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार

झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget