एक्स्प्लोर
नाकात नथ, कानात झुमके अन् नववारी साडी; साऊथच्या रश्मिकाचा मराठमोळा ठसका
‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये रश्मिका मंधाना सहभागी झाली आहे.
rashmika mandanna marathi look photos
1/9

पुष्पामधील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंधानाला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. रश्मिकाचे कोट्यवधी चाहते आहेत. रश्मिकाच्या अदांवर अनेकजण फिदा आहेत.
2/9

रश्मिका मंधानाचा मराठमोळा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Published at : 21 Mar 2023 08:40 PM (IST)
Tags :
Rashmika Mandannaआणखी पाहा























