Rashami Desai: ऑफ शोल्डर व्हाइट पँटसूटमध्ये रश्मी देसाईचा स्टायलिश अंदाज!

rashami
1/7
टेलिव्हिजन ब्युटी रश्मी देसाई एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/imrashamidesai/ig)
2/7
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर ऑफ शोल्डर व्हाइट पॅंटसूटमध्ये तिचा आकर्षक लुक शेअर केला आहे.
3/7
टीव्ही शोशिवाय रश्मीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.(photo:/imrashamidesai/ig)
4/7
अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांशी जोडलेली असते.(photo:/imrashamidesai/ig)
5/7
रश्मी देसाईने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हॉट दिसत आहे.(photo:/imrashamidesai/ig)
6/7
अभिनेत्रीच्या या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo:/imrashamidesai/ig)
7/7
या फोटोशूट मधल्या रश्मीच्या वेणीने लक्ष वेधून घेतलं. (photo:/imrashamidesai/ig)
Published at : 06 May 2022 11:45 AM (IST)