एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashmi desai: टेलिव्हिजन ब्युटी रश्मी देसाईचे नवे फोटो पाहिले का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/43081d1614a2c1d540c6e2ed781719c5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:imrashamidesai/ig)
1/6
![टेलिव्हिजन ब्युटी रश्मी देसाई एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/2a8e95aa9bef53e27b343362473046c64565d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेलिव्हिजन ब्युटी रश्मी देसाई एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/imrashamidesai/ig)
2/6
![अलीकडे रश्मी देसाईचा सुपर स्टायलिश ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर चर्चेत आहे.(photo:/imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/92f86f68a3f6c22e34e9128235f7e6d7c8cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडे रश्मी देसाईचा सुपर स्टायलिश ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर चर्चेत आहे.(photo:/imrashamidesai/ig)
3/6
![रश्मी देसाई ही टेलिव्हिजनमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. भारतीय असो वा पाश्चात्य रश्मीची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते.(photo:/imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/a590b137bca0bf292f93182ed406d0f43192b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मी देसाई ही टेलिव्हिजनमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. भारतीय असो वा पाश्चात्य रश्मीची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते.(photo:/imrashamidesai/ig)
4/6
![बिग बॉस 15 मधील तिचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रश्मी देसाई अनेक प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे.(photo:imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/7a09d594abcd5ea44604c7b3d44c6ce54b2ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस 15 मधील तिचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रश्मी देसाई अनेक प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे.(photo:imrashamidesai/ig)
5/6
![रश्मी तेजस्वी प्रकाश लीड असलेल्या नागिन 6 मध्ये लाल नागिन म्हणून सामील झाली.(photo:imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/505aad40209333cb38bf23c5a9fa6d9d7960a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मी तेजस्वी प्रकाश लीड असलेल्या नागिन 6 मध्ये लाल नागिन म्हणून सामील झाली.(photo:imrashamidesai/ig)
6/6
![रश्मीने तिच्या नागिन लूकसाठी प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळवली.(photo:imrashamidesai/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/f2d3167c666c6e9ba6aae37ecb8372ac9b2fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मीने तिच्या नागिन लूकसाठी प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळवली.(photo:imrashamidesai/ig)
Published at : 13 May 2022 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion