एक्स्प्लोर

रणवीरनं दीपिका नाही तर या गोष्टीला म्हटलं 'आयुष्य'; पाहा फोटो

ranveer

1/7
Ranveer Singh : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  आणि रणवीर सिंह ( Ranveer Singh ) हे नेहमीच चर्चेत असतात. (photo:ranveersingh/ig)

2/7
या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. रणवीरनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दीपिका नाही तर या गोष्टीला ' जिंदगी' म्हटलं आहे. (photo:ranveersingh/ig)

3/7
अमेरिकेमध्ये शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रात्री नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या 'ऑल-स्टार सेलेब्रिटी गेम' (NBA All Star Celebrity Game)मध्ये रणवीरनं सहभाग घेतला. (photo:ranveersingh/ig)

4/7
दरवर्षी एनबीए चे आयोजन केले जाते. रणवीर सिंहने यावर्षी क्लीवलँड, अमेरिकेमध्ये कॉमेडियन टिफनी हॅडिश, मशीन गन केली, जॅक हार्लो यांसारख्या आर्टिस्टसोबत खेळ खेळला. (photo:ranveersingh/ig)

5/7
या खेळातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रणवीर काही कलाकारांसोबत बास्केटबॉल कोर्टमध्ये जाताना दिसत आहे. (photo:ranveersingh/ig)

6/7
रणवीर सिंह जेव्हा कोर्टमध्ये एन्ट्री करतो तेव्हा अनाउंसर म्हणतो, 'क्राउडमधून येणार आवाज हा रणवीरच्या चाहत्यांचा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 38.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. '(photo:ranveersingh/ig)

7/7
रणवीरनं बास्केटबॉल खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रणवीरला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे खेळ खेळायला आवडतात. त्यानं एनबीए या गेमचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'बॉल इज लाइफ'. (photo:ranveersingh/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Embed widget