एक्स्प्लोर
PHOTO: सुंदर-सुंदर वो हसीना बड़ी... रकुल प्रीत सिंहचा मनमोहक अवतार!
रकुल प्रीत सिंहच्या स्टाईलची जादू साऊथपासून जगभरातील लोकांपर्यंत पोहोचली आहे.
(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
1/11

साऊथ चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
2/11

ती नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, परंतु काही काळापासून रकुल तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
Published at : 19 Oct 2022 12:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























