एक्स्प्लोर
Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहच्या ड्रेसिंग सेन्सने वेधलं लक्ष, फोटो चर्चेत!
रकुल प्रीत सिंहने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तिच्या लूकमुळे रकुल अनेकदा चर्चेत राहते.
(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
1/10

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या चर्चा आज जगभर रंगत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
2/10

अनेकदा ती तिच्या चित्रपटांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. रकुलच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
Published at : 02 Nov 2022 11:14 AM (IST)
आणखी पाहा























