एक्स्प्लोर
Rakul Preet Singh : रकुलचा नवा अवतार; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय खास!

Rakul Preet Singh
1/8

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/8

कॉलेजमध्ये असतानाच वयाच्या 18 व्या वर्षी रकुलनं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
3/8

2009 मध्ये तिने गिली या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
4/8

दे दे प्यार दे, कटपुतली, यारियां, थँक गॉड, डॉक्टर जी, बू, देव, ध्रुव या चित्रपटांमध्ये रकुलनं काम केलं.
5/8

रकुल आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.
6/8

जॅकी आणि रकुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
7/8

रकुलचा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे. ज्यात तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
8/8

रकुल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रकुलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Published at : 04 Nov 2023 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion