एक्स्प्लोर
Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो
Rakul Preet Singh : रकुलने नवीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिने खूप ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.
![Rakul Preet Singh : रकुलने नवीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिने खूप ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/fedc2a1bb579a8ce6bc4f2262f9834f21675440422918358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rakul preet singh
1/8
![रकुल प्रीत सिंहच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/73c0f7ad9fa833b1aa9332f1dd5d33a0b6a01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.
2/8
![रकुल प्रीत सिंहने टाइट ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/72f9190196d0e8c8f9d1aca44ddf17eb93a15.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहने टाइट ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.
3/8
![फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंग ब्राइट ऑरेंज कलरच्या डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/8c000dae1c19cbe0cd7c12c9761032982a561.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंग ब्राइट ऑरेंज कलरच्या डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
4/8
![रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन एअरिंग्स घातले आहेत आणि तिने ओपन हेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/768253e217578096c6701320fc6f09c52df35.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन एअरिंग्स घातले आहेत आणि तिने ओपन हेअर केले आहेत.
5/8
![रकुलने ब्राऊन शेड आणि न्यूड मेकअप केला आहे जो तिचा लूक अधिक ग्लॅमरस करतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/fad17f760929ff636795ec426956cb7f4f52e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुलने ब्राऊन शेड आणि न्यूड मेकअप केला आहे जो तिचा लूक अधिक ग्लॅमरस करतोय.
6/8
![रकुल प्रीत सिंहने कॅमेऱ्यासमोर एक पोज दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना नजर हटवता येत नाहीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/477e25d8847bae1bedb4308b6b2eaaa9c3a19.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल प्रीत सिंहने कॅमेऱ्यासमोर एक पोज दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना नजर हटवता येत नाहीये.
7/8
![कमेंट सेक्शनमध्ये रकुलचे खूप कौतुक केले जात आहे. काहींनी तिचा लूक हॉट तर काहींनी फायर इमोजी शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/8d10f96c5f69ef995a3b955b3b08970fbc6a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमेंट सेक्शनमध्ये रकुलचे खूप कौतुक केले जात आहे. काहींनी तिचा लूक हॉट तर काहींनी फायर इमोजी शेअर केला आहे.
8/8
![गेल्या वेळी रकुल प्रीत सिंह छत्रीवाली या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/a5113395dfb4bf6d2571ecd0236632607a6c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वेळी रकुल प्रीत सिंह छत्रीवाली या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
Published at : 03 Feb 2023 09:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)