Rakul Preet singh : रकुल प्रीतचा कातिल लुक , शेअर केले खास फोटो

आज रकुल प्रीत सिंहने तिच्या मेहनतीच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.यात तिने गुलाबी रंगाची डिझायनर साडी घातलेली आहे.

गुलाबी रंगाचे नेकलेस तिने घातले असून केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे तिचा देसी लुक ऊठून दिसत आहे.
रकुलने ग्लॉसी न्यूड मेकअपने तिच्या एथनिक लुकला पूर्ण केले आहे.
देसी फोटोशूट सोबतच तिने वेस्टर्न लुकचेही फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.
कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते. रकुलचे चाहते तिच्या चित्रपटांसाठी आतुर आहेत, तर अभिनेत्रीच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिने डार्क निळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. त्यावर गोल्डन रंगाचे कानातले आणि काळ्या हिल्स घातल्या आहेत.
रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे नवे लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतात.
या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.