Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोजिऱ्या हातावर साजरी मेहंदी! रक्षाबंधनला 'या' मेहंदी डिझाईन्स नक्की ट्राय करा!
abp majha web team
Updated at:
17 Aug 2024 02:07 PM (IST)
1
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचं नातं आणखी घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या रक्षाबंधनाला अविस्मरणीय करु इच्छित असाल तर आपल्या हाताला आखिव रेखीव मेंहदी काढू शकता. या मेंहदीमुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
3
रक्षाबंधनच्या दिवशी हातांवर ही मेहंदी काढल्यास मुलींच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
4
मेंहदी काढताना तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही ही फुलाची रेखीव डिझाईन काढू शकता.
5
तुम्हाला कमी वेळेत चांगली मेंहदी काढायची असेल तर ही यूनिक डिझाईन नक्की ट्राय करा.
6
तुम्हाला कमी वेळेत चांगली मेंहदी काढायची असेल तर ही यूनिक डिझाईन नक्की ट्राय करा.