मनू भाकर की नीरज चोप्रा...सर्वात जास्त श्रीमंत कोण?; दोघांची नेमकी संपत्ती किती?, जाणून घ्या!

Manu Bhaker Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पदक जिंकणारे नीरज चोप्रा आणि मनू भाकर सध्या चर्चेत आहेत.

Manu Bhaker Neeraj Chopra

1/6
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पदक जिंकणारे नीरज चोप्रा आणि मनू भाकर सध्या चर्चेत आहेत. (Paris Olympics 2024)
2/6
मनू भाकर आणि नीरज चोप्राने देशाला गौरव मिळवून देत क्रीडा विश्वात नवे स्थान मिळवले आहे. पण नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांच्यात श्रीमंत कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? (Paris Olympics 2024)
3/6
एका रिपोर्टनुसार, नीरज चोप्राची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. नीरज चोप्रा हा अनेक मोठ्या कंपन्यांचे ब्रँड ॲम्बेसेडर असून त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.(Paris Olympics 2024)
4/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकल्यानंतर तिला अनेक ब्रँडचे ॲम्बेसेडर देखील बनवण्यात आले आहे.(Paris Olympics 2024)
5/6
नीरज चोप्राने आतापर्यंत 13 पदके जिंकली आहेत. यामध्ये 9 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांचा समावेश आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले.(Paris Olympics 2024)
6/6
मनू भाकरने आतापर्यंत 34 पदके जिंकली आहेत. यामध्ये 24 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने एकट्याने नेमबाजीत दोन पदके जिंकून इतिहास रचला.(Paris Olympics 2024)
Sponsored Links by Taboola