एक्स्प्लोर
R Madhavan Birthday: आर माधवनला चित्रपटांमध्ये हिरो बनण्याऐवजी खऱ्या आयुष्यातील हिरो बनण्याची इच्छा होती..

(फोटो :actormaddy/ig)
1/6

आर माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन, बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्यांपैकी एक आहे.(फोटो :actormaddy/ig)
2/6

आज 1 जून रोजी तो त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो :actormaddy/ig)
3/6

आर माधवन हे चित्रपट जगतातील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्याचबरोबर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. (फोटो :actormaddy/ig)
4/6

हिंदी चित्रपटांसोबतच दक्षिण चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडणारा आर माधवन हा अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने सहज जिंकली आहेत. (फोटो :actormaddy/ig)
5/6

दरम्यान, त्याचा वाढदिवस विशेष म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एक काळ असा होता जेव्हा आर माधवनला अभिनेता नव्हे तर सैनिक बनायचे होते.(फोटो :actormaddy/ig)
6/6

कॉलेजमध्ये असताना आर माधवनला चित्रपटांमध्ये हिरो बनण्याऐवजी खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणजेच आर्मी मॅन बनण्याची इच्छा होती. आर माधवन हा त्याच्या कॉलेजमध्ये एनसीसी कॅडेट कॉन्स्टेबलही होता. (फोटो :actormaddy/ig)
Published at : 01 Jun 2022 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
