एक्स्प्लोर
प्रियंका चोप्राने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल, पती निक जोनाससोबतचे फोटो केले शेअर!
(photo:priyankachopra/ig)
1/6

सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा पती आणि हॉलीवूड अभिनेता, गायक निक जोनाससोबत सुट्टीवर गेली आहे.(photo:priyankachopra/ig)
2/6

प्रियांका आणि निक एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. (photo:priyankachopra/ig)
Published at : 27 Jun 2022 02:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























