एक्स्प्लोर

In Pics | प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थची Ex Fiancée Ishita Kumar विवाहबंधनात

(PIC Credit: Priyanka Chopra's & ishita Kumar Instagram)

1/7
इशिता कुमार (Ishita Kumar) नं लग्न केलं आहे. इशिताचा प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) भाऊ सिद्धार्थ चोप्रा (Siddharth Chopra) याच्याशी  साखरपुडा झाला होता. (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
इशिता कुमार (Ishita Kumar) नं लग्न केलं आहे. इशिताचा प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) भाऊ सिद्धार्थ चोप्रा (Siddharth Chopra) याच्याशी साखरपुडा झाला होता. (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
2/7
इशिता कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इशिताने हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न केले आहे.  (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
इशिता कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इशिताने हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
3/7
(PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
(PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
4/7
इशिताने इन्स्टाग्रामवर  लंडनमध्ये झालेल्या विवाहाचे काही फोटो शेअर केले आहे.  (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
इशिताने इन्स्टाग्रामवर लंडनमध्ये झालेल्या विवाहाचे काही फोटो शेअर केले आहे. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
5/7
इशिताने लाल रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये इशिता सुंदर दिसत आहे. इशिताने फोटो शेअर करताना 'ऑल माय लव' असे कॅप्शन लिहिले आहे. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
इशिताने लाल रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये इशिता सुंदर दिसत आहे. इशिताने फोटो शेअर करताना 'ऑल माय लव' असे कॅप्शन लिहिले आहे. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
6/7
2019 मध्ये सिद्धार्थने इशिता कुमारसोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आल्याची बातमी आली होती.  (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)

7/7
प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.  (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
Sohail Khan Reveals He Was Abused: 'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Embed widget