एक्स्प्लोर
Priyanka Chopra : बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्रा म्हणाली...
Priyanka Chopra : बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला तेव्हा मी 20 वर्षांची होते आणि त्यावेळी या विषयावर जाहिररित्या बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती, असं प्रियंका चोप्रा म्हणाली.
Priyanka Chopra
1/10

हिंदी सिनेसृष्टीसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
2/10

गेल्या काही दिवसांपूर्वी 'देसी गर्ल'ने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं होतं.
Published at : 04 Apr 2023 02:55 PM (IST)
आणखी पाहा























